कै.आप्पासो.सखाराम सिताराम नावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पाचोरा
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., मुंबई
जळगांव जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., जळगांव
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


२५ व्या वर्धापन दिनानिमित्त
रौप्यमहोत्सवी समारंभ

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत
सहकार परिषद २०२५

--
दिवस
--
तास
--
मिनिटे
--
सेकंद

दिनांक : रविवार, दि.१२ जानेवारी २०२५ रोजी, वेळ: सकाळी ११.०० वाजता  

स्थळ: आशिर्वाद हॉल, भडगांव रोड, पाचोरा, जि. जळगांव

 

आदरणीय महोदय..

मा. श्री. / सौ.________________________ स.न.वि.वि.

सर्व समावेशक अर्थकारणातून समाजहित साधणाऱ्या आपल्या संस्थेद्वारे

२५ व्या वर्षपूर्तीनिमीत्त
रौप्यमहोत्सवी समारंभ

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत
सहकार परिषद २०२५

चे आयोजन करण्यात आले असून;
सदर कार्यक्रम दि.१२ जानेवारी २०२५ रविवार रोजी, सकाळी ११.०० वाजता
पाचोरा येथे संपन्न होणार आहे.

तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे;
हि नम्र विनंती..!!

आपले विनीत
श्री.सुभाष सखाराम नावरकर
संस्थापक चेअरमन
संचालक,सल्लागार मंडळ व कर्मचारी वृंद
कै.आप्पासो.सखाराम सिताराम नावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पाचोरा

धन्यवाद..!!